मौजे गोपाळपूर येथे (१५ लक्ष) रुपये खर्चाने होणाऱ्या सिमेंट काँक्रीटकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
मौजे गोपाळपूर येथे (१५ लक्ष) रुपये खर्चाने होणाऱ्या सिमेंट काँक्रीटकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. हा रस्ता ग्रामस्थांच्या सोयीसाठी, सुरक्षित प्रवासासाठी आणि विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. गावात गणेश मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणरायाची आरती व पूजन करून आशीर्वाद घेतला.. यावेळी श्री.राम बाबा शेळके, श्री.भावराव मामा मुळे, श्री.दत्ताभाऊ उकिरडे, श्री.आजिनाथ धामणे, श्री.आत्माराम अण्णा […]