देमणी-वाहेगाव येथे देवमुनेश्वर मंदिर विकासकामांचे लोकार्पण!
देमणी-वाहेगाव येथे देवमुनेश्वर मंदिर विकासकामांचे लोकार्पण!छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील श्री देवमुनेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे राज्य पर्यटन विकास योजने अंतर्गत मंगलकार्यालय व विविध विकासकामांचा लोकार्पण जलपूजन सोहळा राजस्थानचे महामहिम राज्यपाल मा.श्री.हरिभाऊजी नाना बागडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या विकासकामांमुळे मंदिर परिसर केवळ एक धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे तर सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र म्हणूनही ओळखले जाईल. गावकऱ्यांसाठी सुसज्ज मंगलकार्यालय […]