रामेश्वर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (₹१५ लक्ष) कामाचा भुमिपूजन सोहळा संपन्न झाला.
राजस्थानचे महामहिम राज्यपाल माननीय श्री.हरिभाऊ बागडे नाना यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला मौजे-वाघोळा (ता.फुलंब्री, येथील रामेश्वर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण (₹१५ लक्ष) कामाचा भुमिपूजन सोहळा संपन्न झाला..यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीच्या सुविधा मिळणार असल्याचे समाधान आहे..याप्रसंगी पंडित दिनदयाल शिक्षण संस्था सचिव श्री.निवृत्ती गावंडे, श्री.सांडू अण्णा जाधव, श्री.सुचित बोरसे, ऐश्वर्याताई गाडेकर, श्री.राजेंद्र डकले, […]