फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सिंचनक्षमता वाढविण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
जलसंपदा मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या दालनात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सिंचनक्षमता वाढविण्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.यावेळी सर्व प्रकल्पांना तत्त्वत: मंजुरी देत लवकरात लवकर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री.दीपक कपुर साहेब, सचिव श्री.बेलसरे साहेब, कार्यकारी संचालक श्री.गुणालेजी, मुख्य अभियंता श्री.धुमाळजी, श्रीमती जगताप मॅडम, अधिक्षक अभियंता श्री.भरत […]