शासनाला सूचना केल्याप्रमाणे आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका, पळशी परिसरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली..
प्रशासनाला सूचना केल्याप्रमाणे आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका, पळशी परिसरात तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली..ज्या गावांमध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे..प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी पाहणीस उपस्थित राहू शकले नाही, मात्र लवकरच या […]