‘स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ कार्यक्रम हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे संपन्न झाला.
महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आणि ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ कार्यक्रम हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे संपन्न झाला.ग्रामीण विकासासाठी स्थिर व शाश्वत उपाययोजना राबविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला. विविध योजनांची माहिती देत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक दिशा ठरविण्यात आली.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संबंधित […]