अतिवृष्टीमुळे.. नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांचे संवाद साधला..
अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराई कुबेर, बनगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांचे पिक व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रसंगी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांचे संवाद साधला..तसेच या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांना […]