छत्रपती संभाजीनगर शहरातील २६ MLD पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते फारोळा, ता.पैठण येथे संपन्न झाले
छत्रपती संभाजीनगर शहरातील २६ MLD पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते फारोळा, ता.पैठण येथे संपन्न झाले.. यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत केले..छत्रपती संभाजीनगर साठी ही योजना जीवनदायी ठरणार आहे. लवकरच संपूर्ण योजना कार्यान्वित होऊन पुढील ३० वर्षांसाठी पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.यावेळी मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ‘अगला महानगर […]