करमाड ग्रामस्थांसाठी समाजभवनाचे भूमिपूजन!
करमाड ग्रामस्थांसाठी समाजभवनाचे भूमिपूजन!करमाड येथे राजस्थानचे महामहीम राज्यपाल श्री.हरिभाऊ नाना बागडे यांच्या प्रयत्नातून आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मंजूर (३० लक्ष) निधीतून आधुनिक व सुसज्ज समाजभवन उभारण्यासाठी भूमिपूजन समारंभ पार पडला.या समाजभवनामुळे गावातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना स्थायी अधिष्ठान मिळेल. ग्रामस्थांच्या एकत्रित प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास आहे.यावेळी सभापती श्री.राधकीसन […]