सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा करत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १४ रुग्णवाहिका मिळण्यासाठी आपण प्रस्ताव दिला होता, त्याला मान्यता देखील मिळाली.
ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.. ही आरोग्य व्यवस्था अधिक वेगवान आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिकांची आवश्यकता होती..यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा करत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १४ रुग्णवाहिका मिळण्यासाठी आपण प्रस्ताव दिला होता, त्याला मान्यता देखील मिळाली. या रुग्णवाहिका कोविड काळापासून रुग्णसेवेमध्ये आहेत..