जयपूर, ता.छत्रपती संभाजीनगर येथे दत्त मंदिर सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
जयपूर, ता.छत्रपती संभाजीनगर येथे दत्त मंदिर सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यामुळे गावकऱ्यांसाठी एक सुसज्ज सभागृह उपलब्ध होणार असून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नवे व्यासपीठ मिळणार आहे.याप्रसंगी सभापती श्री.राधाकिसन बापू पठाडे, श्री.सजन नाना मते, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.राम बाबा शेळके, श्री.दत्ता भाऊ उकर्डे, श्री.भाऊराव मामा मुळे, श्री.आप्पासाहेब शेळके, श्री.रामकिसन भोसले, श्री.शिवाजी मते, श्री.सुदाम ठोंबरे, श्री.राजेंद्र […]