२०१६ – भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश
NCP सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला; त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर निवडून आल्या. तसेच, तिने कृषी उत्पन्न मार्केट कमिटी (APMC), फुलंब्री या संस्थेचं अध्यक्षपद सांभाळलं.